Couverture de 169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मराठी साहित्यात एका विलक्षण कलाकृती साकारली गेली, ती म्हणजे 'सव्यसाची'! या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या भारतातील बंगालमध्ये त्यावेळी काय उलथापालथ होत होती, सव्यसाचीची भूमिका काय, या कादंबरतील इतर पात्रं कशी साकारली, नवी स्वप्नं पाहणाऱ्या समाजाचं काय झालं या सगळ्यावर भाष्य करणारी सव्यसाची लेखक संजय सोनावणी यांच्या लेखणीतून साकारली गेली. या कादंबरीचा प्रवास कसा होता, या कादंबरीत जिवंतपणा असावा यासाठी सोनावणी यांनी थेट बंगाल गाठलं, त्यांचा हा प्रवास खुद्द त्यांच्याच शब्दांतून ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... सोनावणींसोबतचा हा संवाद रंगवला आहे संतोष देशपांडे यांनी. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, प्रसाद मिरासदार यांच्याकडून. सव्यसाची ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2432515-Savyasachi सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर...
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... De : Storytel India
Couverture de 143: लेखणीच्या लेकी!
143: लेखणीच्या लेकी! De : Storytel India
Couverture de 147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... De : Storytel India
Couverture de 139: नेमाडे उवाच!
139: नेमाडे उवाच! De : Storytel India
Couverture de 56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! De : Storytel India
Couverture de 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! De : Storytel India
Couverture de 151: चाणक्य समजून घेताना...देताना!
151: चाणक्य समजून घेताना...देताना! De : Storytel India
Couverture de 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! De : Storytel India
Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... De : Storytel India
Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Aucun commentaire pour le moment