Couverture de 56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 4,55 €

Acheter pour 4,55 €

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! De : Storytel India
Couverture de 151: चाणक्य समजून घेताना...देताना!
151: चाणक्य समजून घेताना...देताना! De : Storytel India
Couverture de 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! De : Storytel India
Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... De : Storytel India
Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Couverture de 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De : Storytel India
Couverture de 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव De : Storytel India
Couverture de 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment