Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 13,48 €

Acheter pour 13,48 €

स्टोरीटेलवरील 'मर्डर केस' या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा या 'मर्डर केस'ला आवाज देण्यापासून ते आजवरचा कलाप्रवास कसा होता हे त्याने या गप्पांमध्ये उलगडले आहे. याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! 'मर्डर केस' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2119395-Murder-Case-S01E01 सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Couverture de 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De : Storytel India
Couverture de 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव De : Storytel India
Couverture de 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De : Storytel India
Couverture de 1: #1: सह संजय सोनवणी
1: #1: सह संजय सोनवणी De : Storytel India
Couverture de 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De : Storytel India
Couverture de 118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? De : Storytel India
Couverture de 24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment