Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

À propos de ce contenu audio

आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा! याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा. 'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle

Poursuivre la série

Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Couverture de 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De : Storytel India
Couverture de 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव De : Storytel India
Couverture de 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De : Storytel India
Couverture de 1: #1: सह संजय सोनवणी
1: #1: सह संजय सोनवणी De : Storytel India
Couverture de 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De : Storytel India
Couverture de 118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? De : Storytel India
Couverture de 24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! De : Storytel India
Couverture de 123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! De : Storytel India
Couverture de 57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... De : Storytel India
Couverture de 6: झलक - इप्सिता...
6: झलक - इप्सिता... De : Storytel India
Couverture de 121: कवींचं करिअर...
121: कवींचं करिअर... De : Storytel India
Couverture de 89: ऑडिओबाइटस् येता घरा.....
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... De : Storytel India
Couverture de 141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! De : Storytel India
Couverture de 158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment