Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!

103: अग्निपंखी 'गरुडझेप'!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

103: अग्निपंखी 'गरुडझेप'!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

पदोपदी अपयशाशी गाठ पडत असतानाही जिद्द, चिकाटी अन् संयमाने ध्येय कसं गाठता येतं, हा थक्क करणारा प्रवास आहे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी श्री. भरत आंधळे यांचा. त्यांनी लिहिलेली बेस्टसेलर पुस्तकं 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' तसेच 'गावकुसातील जितराबं' आता स्टोरीटेलवर रसिकांसाठी उपलब्ध झाली आहेत. या निमित्ताने, खुद्द त्यांच्याशी रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं चुकूनही चुकवू नये, असाच. 'गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास' वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1843933-Garudjhep 'गावकुसातील जितराबं' वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1843929-Gavkusatil-Jitrab स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
Aucun commentaire pour le moment