Couverture de 61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या 'अ‍ॅडम'चे! अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी! यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! 'अ‍ॅड्म आणि इव्ह' यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा! रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा. 'अ‍ॅडम' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2JDon3k) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना....
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... De : Storytel India
Couverture de 93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना....
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... De : Storytel India
Couverture de 170: काव्यसरी... श्राव्यसरी!
170: काव्यसरी... श्राव्यसरी! De : Storytel India
Couverture de 159: बेस्ट ऑफ 'सुशि'!
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! De : Storytel India
Couverture de 34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून De : Storytel India
Couverture de 104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! De : Storytel India
Couverture de 95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक!
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! De : Storytel India
Couverture de 136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी!
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! De : Storytel India
Couverture de 37: झलक- ओसाडवाडीचे देव
37: झलक- ओसाडवाडीचे देव De : Storytel India
Couverture de 132: सिक्स्थ सेन्सचं गूढ!
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! De : Storytel India
Couverture de 111: रोल 'प्ले' करताना...
111: रोल 'प्ले' करताना... De : Storytel India
Couverture de 96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे!
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! De : Storytel India
Couverture de 117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' De : Storytel India
Couverture de 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De : Storytel India
Couverture de 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De : Storytel India
Couverture de 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De : Storytel India
Couverture de 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De : Storytel India
Couverture de 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De : Storytel India
Couverture de 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De : Storytel India
Couverture de 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De : Storytel India
Aucun commentaire pour le moment