Couverture de 37: झलक- ओसाडवाडीचे देव

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

37: झलक- ओसाडवाडीचे देव

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle

Poursuivre la série

Couverture de 132: सिक्स्थ सेन्सचं गूढ!
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! De : Storytel India
Couverture de 111: रोल 'प्ले' करताना...
111: रोल 'प्ले' करताना... De : Storytel India
Couverture de 96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे!
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! De : Storytel India
Couverture de 117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' De : Storytel India
Couverture de 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De : Storytel India
Couverture de 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De : Storytel India
Couverture de 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De : Storytel India
Couverture de 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De : Storytel India
Couverture de 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De : Storytel India
Couverture de 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De : Storytel India
Couverture de 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De : Storytel India
Couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment