Couverture de 111: रोल 'प्ले' करताना...

111: रोल 'प्ले' करताना...

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

111: रोल 'प्ले' करताना...

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

स्टोरीटेलवर तुम्हाला एकदम बोल्ड, थ्रिलर आणि डोळ्यासमोर थरारक चित्र उभं करणारी गोष्ट ऐकायला मिळली तर? आणि त्या गोष्टीचे दोन शेवट आहेत, त्यातला तुम्हाला हवा तो निवडायला सांगितला तर? भन्नाट आयडिया आहे ना! लेखक भूषण कोरगांवकर यांची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी वाचलेली हटके इरोटिक क्राईम थ्रिलर 'रोल प्ले' ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे... सेक्स, क्राईम, थ्रिलिंग यांची गुंफण असलेल्या 'रोल प्ले'च्या निर्मितीमागची गोष्ट ऐका भूषण, गीतांजली आणि सई यांच्या गप्पांमधून... याशिवाय स्टोरीटेल या आठवड्यात काय घेऊन येणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच, मग नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट! 'रोल प्ले' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1975283-Role-Play-S01E01 सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे!
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! De : Storytel India
Couverture de 117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' De : Storytel India
Couverture de 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De : Storytel India
Couverture de 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De : Storytel India
Couverture de 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De : Storytel India
Couverture de 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De : Storytel India
Couverture de 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De : Storytel India
Couverture de 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De : Storytel India
Couverture de 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De : Storytel India
Couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Aucun commentaire pour le moment