Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहेत... याशिवाय तिचा आवाजाच्या विश्वातील प्रवासही तिनं उलगडून दाखवलाय... स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी मेघनाला बोलतं केलं आहे, तेव्हा चुकूनही चुकवू नका हा कट्टा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. मेघना एरंडेची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-meghana+erande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle

Poursuivre la série

Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Couverture de 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De : Storytel India
Couverture de 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! De : Storytel India
Couverture de 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... De : Storytel India
Couverture de 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! De : Storytel India
Couverture de 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? De : Storytel India
Couverture de 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? De : Storytel India
Couverture de 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! De : Storytel India
Couverture de 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? De : Storytel India
Couverture de 51: मिशन 'मंगळ'
51: मिशन 'मंगळ' De : Storytel India
Aucun commentaire pour le moment