Couverture de 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? मग तर तुम्ही हा पॉडकास्ट ऐकायलाच हवा. ऑडिओबुक माध्यमासाठी लिहायची तयारी, त्याची प्रक्रिया आणि लेखन आणि कथानक निर्मितीमागची असणारी मेहनत आणि त्याचे मिळणारे गोमटे फळ... या सर्व गोष्टींबद्दल उर्मिला बोलते करत आहे सई आणि सुकीर्त या पब्लिशर्स जोडगोळीला. तर हा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment