Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

Aperçu

30 jours d'essai gratuit à Audible Standard

Essayer Standard gratuitement
Choisissez 1 livre audio par mois dans l'ensemble de notre catalogue.
Écoutez les livres audio que vous avez choisis pendant toute la durée de votre abonnement.
Accédez à volonté à des podcasts incontournables.
Gratuit avec l'offre d'essai, ensuite 5,99 €/mois. Possibilité de résilier l'abonnement chaque mois.

149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayer Standard gratuitement

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

नाथमधाव यांच्या वीरधवलचं गारूड अजूनही मराठी बालसाहित्यावर आहे. ही अजरामर साहित्यकृती स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी आणली आहे आणि त्यास आवाज लाभला आहे, अभिनेता हरीश कुलकर्णी यांचा. त्याने आपल्या भारदस्त आवाजाने वीरधवलमधील अनेक पात्रं जिवंत केली आहेत... वीरधवलला आवाज देण्याचा अनुभव आणि कलाकार म्हणून हरीशचा आजपर्यंतचा प्रवास संतोष देशपांडे यांनी कट्ट्यावर जाणून घेतला आहे... तेव्हा चुकवू नये असा पॉडकास्ट नक्की ऐका! याशिवाय प्रसाद मिरासदार यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! वीरधवल ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/1265052-Veerdhawal सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
Aucun commentaire pour le moment