Couverture de 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

मराठी श्रोत्यांना स्टोरीटेल अॅप जितकी भरभरून ऑडिओबुक्सची मेजवानी देतं तितकाच विचार बाळगोपाळांचाही करतं बरं का! त्यामुळे आज १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्त आपला स्टोरीटेल कट्टाही बालमय झालाय... स्टोरीटेलवरील बालकुमारांसाठी विशेष साहित्य, व्हॉईस ओव्हर आर्टिस्टकडून खास बालमित्रांसाठी काढलेले आवाज तसेच या छोट्या दोस्तांसाठी उभारलेलं स्टोरीलवरचं सुंदर जग! या सगळ्याबद्दल स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी तितक्याच लहान होऊन मारलेल्या मजेशीर गप्पा... ऐकायलाच हव्यात... छोट्या दोस्तांसाठी स्टोरीटेलचा खास 'Kids Mode' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/categories/1-Children सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment