À propos Titres Recommandations

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली? Description

आज आपल्यासोबत आहेत अभिजित पेंढारकर, हृषिकेश निकम आणि सुनिला गोंधळेकर. होस्ट आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर! आणि निमित्त...? निमित्त आहे 'बेडटाईम स्टोरीज'चे! लहान असणं आणि गोष्ट हे एक न तुटणारं नातं असतं. लहान मुलांना गोष्टी सांगायला सगळ्यांना आवडते. किंबहुना ते ऐकणे जास्त जवळचे. त्याच निमित्ताने ही तीन व्यक्तिमत्त्वं स्टोरीटेलच्या 'बेडटाईम स्टोरीज' रचायला जमले. तीन मोठी माणसं जेव्हा मुलांच्या दृष्टीकोणातून विचार करतात, त्यांच्याच वयाचे होऊन ह्या कथा रचतात आणि ते देखील ह्या नवीन डिजिटल युगातील मुलांच्या मानसिकतेचा विचार करून. ह्या स्टोरीज कश्या सुचल्या? त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से, त्यांच्या ह्या सर्व उद्योगांचे, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे किस्से बाकी देखील धमाल आहे या पॉडकास्टमध्ये. तर नक्की ऐका आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. बेडटाईम स्टोरीज- खेळ नगरी ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Y7yR5c) करा. बेडटाईम स्टोरीज- शिवगड ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2jYLEnw ) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.

©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN

52: तुमच्या आयुष्यात आलेली पहिली गोष्ट कुठली?

3,87 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`

40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची !

67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी

99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...

28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड`

169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर...

143: लेखणीच्या लेकी!

147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...

139: नेमाडे उवाच!

139: नेमाडे उवाच!

11,46 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

3,87 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

166: बालविश्वाची श्रवणीय सफर!

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

11,46 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

58: असे रंगतात निवडणुकीचे रंग....अर्थात, निवडणूक विश्लेषणाचे विश्लेषण!

Indisponible sur Audible.fr

140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!

140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!

3,87 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

11,46 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

112: उदाहरणार्थ- कोसला!

112: उदाहरणार्थ- कोसला!

3,87 € ou gratuit avec l'essai. Renouvellement automatique à 5,99 €/mois après l'essai. Voir conditions d'éligibilité

98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....