Couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!

94: श्रवणीय श्रोत्री!

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

94: श्रवणीय श्रोत्री!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

आपल्या कसदार अभिनयातून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलेला कलाकार पुष्कर श्रोत्री म्हणजे एक आगळे व्यक्तिमत्व. `टाइम मशीन` च्या माध्यमातून त्यानं आता स्टोरीटेल वर पदार्पण केलंय. आपले आदर्श, आपली जडणघडण, त्यात दडलेला संघर्ष, आपल्यावरील भाषेवरील संस्कार, आपले कलेबाबतचे विचार, प्रभाव टाकणारी पुस्तकं.... अशा कित्येक विषयांना स्पर्श करतानाच स्टोरीटेल वर साकारलेल्या 'टाइम मशीन' या अफलातून निर्मितीचा अनुभव.... पुष्कर श्रोत्री यांना ऐकताना आपण हरखून जातो, हे नक्की. ऐका, स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेली उर्मिलासोबतची ही झकास गप्पांची मैफल. स्टोरीटेल वर पुष्कर श्रोत्रीच्या आवाजातील, आणि सध्या गाजत असलेली `टाइम मशीन` ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/2BFzmcj स्टोरीटेल वरील हजारो गोष्टींचा ३० दिवस निःशुल्क आणि अमर्याद आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/374hvr0©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment