Couverture de 45: झंझावात- झलक

45: झंझावात- झलक

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

45: झंझावात- झलक

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव शिंद्यांची पाशवी शक्ती विरोधात असतांना हे ते कसे साध्य करणार होते? ऐका संजय सोनवणी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि त्यांच्यांच आवाजाचा साज चढलेली महाराज यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची धगधगती शौर्यगाथा 'झंझावात' फक्त स्टोरीटेलवर! 'झंझावात' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2GLfgMv) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Poursuivre la série

Couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Couverture de 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De : Storytel India
Couverture de 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! De : Storytel India
Couverture de 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... De : Storytel India
Couverture de 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! De : Storytel India
Couverture de 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? De : Storytel India
Couverture de 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? De : Storytel India
Couverture de 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment