Cover of 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...

167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €3.87

Buy Now for €3.87

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा आज स्मृतिदिन... पण आपल्यातले अनेक चाहते आजचा दिवस मानत नाहीत, कारण पुलं आपल्यातून गेलेच नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं, ते तितकंच खरंही आहे. पुलंच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनी त्या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट क्षणांना एकत्रित करत 'आहे मनोहर तरी' ही सुंदर कलाकृती साकारली. याच कलाकृतीचा सुमधूर अंश आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिका अरूणा ढेरे यांचा आवाज या कलाकृतीला लाभला आहे... तेव्हा नक्की ऐका हा 'पुल'कित कट्टा... या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'आहे मनोहर तरी' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/998791-Aahe-Manohar-Tari सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Cover of 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
Cover of 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
Cover of 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
Cover of 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
Cover of 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
Cover of 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
Cover of 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
Cover of 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
Cover of 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' By: Storytel India
Cover of 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! By: Storytel India
Cover of 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... By: Storytel India
Cover of 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! By: Storytel India
Cover of 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? By: Storytel India
Cover of 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? By: Storytel India
Cover of 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! By: Storytel India
Cover of 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? By: Storytel India
Cover of 51: मिशन 'मंगळ'
51: मिशन 'मंगळ' By: Storytel India
Cover of 124: 'झोप का हो येत नाही...?'
124: 'झोप का हो येत नाही...?' By: Storytel India
Cover of 116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'!
116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'! By: Storytel India
Cover of 164: चला, कोरोनावर मात करूया!
164: चला, कोरोनावर मात करूया! By: Storytel India
No reviews yet