Cover of 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

Sample
Season's Savings

0.99 €/mo for 3 months

Auto-renews at 5.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 28 December, 2026.
More purchase options

152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Get this deal

Auto-renews at 5.99 €/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December, 2026.

Buy Now for €3.87

Buy Now for €3.87

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
जिने आपल्या आवाजाने बच्चेकंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच भूरळ घातली, वेगवेगळे आवाज काढून आपल्या आवाजातील जादू जगासमोर आणली, हे आवाजातलं वैविध्य सिद्ध करण्यासाठी जिनं अपार मेहनत घेतली अशा सुपरस्टार मेघना एरंडेला आपण आज स्टोरीटेल कट्ट्यावर ऐकणार आहोत... आवाजातील मॉड्युलेशन, आवाजाचा योग्य वापर, ऑडिओबुक्ससाठी कसा आवाज हवा या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मेघनानं या पॉडकास्टमध्ये दिली आहेत... याशिवाय तिचा आवाजाच्या विश्वातील प्रवासही तिनं उलगडून दाखवलाय... स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी मेघनाला बोलतं केलं आहे, तेव्हा चुकूनही चुकवू नका हा कट्टा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. मेघना एरंडेची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-meghana+erande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Cover of 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
Cover of 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
Cover of 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... By: Storytel India
Cover of 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
Cover of 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
Cover of 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
Cover of 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
Cover of 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
Cover of 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
Cover of 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
Cover of 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
Cover of 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' By: Storytel India
Cover of 46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! By: Storytel India
Cover of 59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना...
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... By: Storytel India
Cover of 171: 'पुल'कित विनोद!
171: 'पुल'कित विनोद! By: Storytel India
Cover of 66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का?
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? By: Storytel India
Cover of 165: कोरोना काळात मदत कशी करावी?
165: कोरोना काळात मदत कशी करावी? By: Storytel India
Cover of 119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! By: Storytel India
Cover of 163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? By: Storytel India
Cover of 51: मिशन 'मंगळ'
51: मिशन 'मंगळ' By: Storytel India
No reviews yet