Couverture de 117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 4,55 €

Acheter pour 4,55 €

घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... 'आर्टिफिशियल मॉम' हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय... याशिवाय स्टोरीटेलने या आठवड्यात दिवाळीनिमित्त मौज ही दिवाळी अंक ऑडिओबुकच्या स्वरूपात आणला आहे, त्यासोबतच या आठवड्यात कोणती नवीन पुस्तकं आणि गोष्टी स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार याविषयी सांगत आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे. त्यामुळे या दिवाळीत फराळासोबतच ऑडिओबुक्सची एक खुसखुशीत मेजवानी आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे... त्यामुळे ऐकायला विसरू नका हा खसा पॉडकास्ट... आर्टिफिशियल मॉम ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-artificial+mom सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! De : Storytel India
Couverture de 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De : Storytel India
Couverture de 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De : Storytel India
Couverture de 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De : Storytel India
Couverture de 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De : Storytel India
Couverture de 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De : Storytel India
Couverture de 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De : Storytel India
Couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment