Couverture de 129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'! 'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हायरस स्टॉकहोम' या मूळ स्वीडिश कथेवरून निरंजन मेढेकर यांनी भावानुवादित केलेली आणि मुक्ता बर्वेच्या भारदस्त आवाजातील थरारक 'Virus Pune' २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचनिमित्ताने निरंजन आणि मुक्ताशी स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने मस्त गप्पा मारल्या आहे... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्याचा स्पेशन पॉडकास्ट चुकवू नका. तसेच येत्या आठवड्यात भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही कादंबरीही ऑडिओस्वरूपात रिलीज होणार आहे. याशिवाय स्टोरीटेलवर येत्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! व्हायरस पुणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-virus+pune सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle

Poursuivre la série

Couverture de 168: मध्यमवर्गा... जागा हो!
168: मध्यमवर्गा... जागा हो! De : Storytel India
Couverture de 135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! De : Storytel India
Couverture de 110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! De : Storytel India
Couverture de 128: सूत्रांच्या माहितीनुसार...
128: सूत्रांच्या माहितीनुसार... De : Storytel India
Couverture de 130: 'हिंदू' साकारताना...!
130: 'हिंदू' साकारताना...! De : Storytel India
Couverture de 45: झंझावात- झलक
45: झंझावात- झलक De : Storytel India
Couverture de 55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं!
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! De : Storytel India
Couverture de 157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! De : Storytel India
Couverture de 156: अशी साकारली 'हसासोर'!
156: अशी साकारली 'हसासोर'! De : Storytel India
Couverture de 167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी...
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... De : Storytel India
Couverture de 102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! De : Storytel India
Couverture de 131: श्रीमंत कसं व्हावं?
131: श्रीमंत कसं व्हावं? De : Storytel India
Couverture de 133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! De : Storytel India
Couverture de 115: बात क्रिकेटची!
115: बात क्रिकेटची! De : Storytel India
Couverture de 149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल!
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! De : Storytel India
Couverture de 125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल?
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? De : Storytel India
Couverture de 150: तुम्ही मिलेनियल्स आहात?
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? De : Storytel India
Couverture de 94: श्रवणीय श्रोत्री!
94: श्रवणीय श्रोत्री! De : Storytel India
Couverture de 64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप'
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' De : Storytel India
Aucun commentaire pour le moment