Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Poursuivre la série

Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Couverture de 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De : Storytel India
Couverture de 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव De : Storytel India
Couverture de 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De : Storytel India
Couverture de 1: #1: सह संजय सोनवणी
1: #1: सह संजय सोनवणी De : Storytel India
Couverture de 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De : Storytel India
Couverture de 118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? De : Storytel India
Couverture de 24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! De : Storytel India
Couverture de 123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! De : Storytel India
Couverture de 57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... De : Storytel India
Couverture de 6: झलक - इप्सिता...
6: झलक - इप्सिता... De : Storytel India
Couverture de 121: कवींचं करिअर...
121: कवींचं करिअर... De : Storytel India
Couverture de 89: ऑडिओबाइटस् येता घरा.....
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... De : Storytel India
Aucun commentaire pour le moment