Couverture de 151: चाणक्य समजून घेताना...देताना!

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 13,48 €

Acheter pour 13,48 €

एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillai सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! De : Storytel India
Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... De : Storytel India
Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Couverture de 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? De : Storytel India
Couverture de 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव De : Storytel India
Couverture de 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! De : Storytel India
Couverture de 1: #1: सह संजय सोनवणी
1: #1: सह संजय सोनवणी De : Storytel India
Couverture de 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment