Couverture de 143: लेखणीच्या लेकी!

143: लेखणीच्या लेकी!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

143: लेखणीच्या लेकी!

De : Storytel India
Lu par : Storytel Marathi
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 4,55 €

Acheter pour 4,55 €

शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. 'फिरंग', 'तो, ती आणि तिचा तो', 'मिशन हिमालय' अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि 'डेस्परेट हजबंड', 'केस नं. ००१', 'चित्रकथा' सारख्या एरोटिका ते क्राईम थ्रिलर लिहिणारी सायली केदार या दोघींशी पब्लिशर सई तांबेने संवाद साधला आहे... तेव्हा समस्त महिला श्रोतृवर्गासाठी स्पेशल असा हा कट्टा ऐकायला अजिबात विसरू नका... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! सायली केदारच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sayali+kedar गौरी पटवर्धनच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-gauri+patwardhan सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Divertissement et arts du spectacle
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Poursuivre la série

Couverture de 147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार...
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... De : Storytel India
Couverture de 139: नेमाडे उवाच!
139: नेमाडे उवाच! De : Storytel India
Couverture de 56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! De : Storytel India
Couverture de 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! De : Storytel India
Couverture de 151: चाणक्य समजून घेताना...देताना!
151: चाणक्य समजून घेताना...देताना! De : Storytel India
Couverture de 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! De : Storytel India
Couverture de 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... De : Storytel India
Couverture de 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! De : Storytel India
Couverture de 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... De : Storytel India
Couverture de 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? De : Storytel India
Couverture de 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! De : Storytel India
Couverture de 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... De : Storytel India
Couverture de 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? De : Storytel India
Couverture de 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... De : Storytel India
Couverture de 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... De : Storytel India
Couverture de 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल De : Storytel India
Couverture de 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? De : Storytel India
Couverture de 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... De : Storytel India
Couverture de 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... De : Storytel India
Couverture de 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! De : Storytel India
Aucun commentaire pour le moment