Cover of 56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €3.87

Buy Now for €3.87

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Cover of 166: बालविश्वाची श्रवणीय सफर!
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! By: Storytel India
Cover of 151: चाणक्य समजून घेताना...देताना!
151: चाणक्य समजून घेताना...देताना! By: Storytel India
Cover of 140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार!
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! By: Storytel India
Cover of 137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... By: Storytel India
Cover of 112: उदाहरणार्थ- कोसला!
112: उदाहरणार्थ- कोसला! By: Storytel India
Cover of 98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते....
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... By: Storytel India
Cover of 49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स?
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? By: Storytel India
Cover of 155: दैनंदिन 'गीतायोग'!
155: दैनंदिन 'गीतायोग'! By: Storytel India
Cover of 54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
Cover of 63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे?
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
Cover of 160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... By: Storytel India
Cover of 145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट...
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
Cover of 60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
Cover of 81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं?
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
Cover of 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
Cover of 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
Cover of 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
Cover of 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
Cover of 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
Cover of 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
No reviews yet