Cover of 161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

Sample

Get 30 days of Standard free

€5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €3.87

Buy Now for €3.87

Season's Savings | 0.99 €/month for 3 months

5.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

Cover of 138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे....
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
Cover of 103: अग्निपंखी 'गरुडझेप'!
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
Cover of 162: कोरोना होऊन गेला... पुढे काय??
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
Cover of 9: वारी - एक अमृतानुभव
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
Cover of 146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
Cover of 1: #1: सह संजय सोनवणी
1: #1: सह संजय सोनवणी By: Storytel India
Cover of 101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! By: Storytel India
Cover of 118: निर्णय घ्यावा की न घ्यावा?
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? By: Storytel India
Cover of 24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! By: Storytel India
Cover of 123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर!
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! By: Storytel India
Cover of 57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा...
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... By: Storytel India
Cover of 6: झलक - इप्सिता...
6: झलक - इप्सिता... By: Storytel India
Cover of 121: कवींचं करिअर...
121: कवींचं करिअर... By: Storytel India
Cover of 89: ऑडिओबाइटस् येता घरा.....
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... By: Storytel India
Cover of 141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! By: Storytel India
Cover of 158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! By: Storytel India
Cover of 61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड By: Storytel India
Cover of 44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना....
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... By: Storytel India
Cover of 93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना....
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... By: Storytel India
Cover of 170: काव्यसरी... श्राव्यसरी!
170: काव्यसरी... श्राव्यसरी! By: Storytel India
No reviews yet