Épisodes

  • Sakal Chya Batmya | धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार ते प्रेमात ‘अनलकी’ असलेल्या सलमानची कबुली
    Jun 24 2025
    १) उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशाची साठवण होणार २) यूपीएसवर सरकारची मोठी अपडेट ३) धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार ४) शेख हसीना यांच्यावर युनूसचा पहिला मोठा यू-टर्न ५) एअर इंडियाच्या बोईंग विमानांना स्थगिती देण्याची मागणी ६) पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम ७) प्रेमात ‘अनलकी’ असलेल्या सलमानची कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Afficher plus Afficher moins
    11 min
  • Sakal Chya Batmya | फेक न्यूज विधेयक म्हणजे काय? ते जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार
    Jun 23 2025
    १) इराण-इस्रायल युद्ध वाढले तर भारताचे मोठे नुकसान होईल २) फेक न्यूज विधेयक म्हणजे काय? ३) इराण आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राने अमेरिकेला हरवेल ४) मूर्तिकार आकाश तिरमल घडविणार ‘मुंबईचा राजा’ ५) जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार ६) विराट, रोहितचा विश्‍वकरंडकाचा मार्ग खडतर, सौरव गांगुली यांचे मत ७) गोविंदाच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Afficher plus Afficher moins
    11 min
  • Sakal Chya Batmya | अब्जावधी ‘युझर’ची माहिती ‘लीक’ ते कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार
    Jun 22 2025
    १) दुर्मीळ रक्तगट लवकर मिळावा यासाठी स्वतंत्र नोंदणी पोर्टल २) अब्जावधी ‘युझर’ची माहिती ‘लीक’, ‘सायबरन्यूज’ची खळबळजनक माहिती ३) पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस ४) कोपनहेगन जगामध्ये सर्वांत राहण्यायोग्य शहर ५) ‘एचएएल’ करणार आता लघुउपग्रह प्रक्षेपकाची निर्मिती ६) कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार! ICCचा मोठा नियम मोडला ७) गब्बर सिंह खरोखरच होता अस्तित्वात! नाव ऐकून पोलिसही चळाचळा कापायचे स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Afficher plus Afficher moins
    11 min
  • Sakal Chya Batmya | मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवा, उच्च न्यायालयाची सूचना ते मच्छरांच्या आकाराचा बायोनिक मिनी-ड्रोन विकसित
    10 min
  • Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत? ते महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ!
    Jun 20 2025
    १) महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत? २) रतन टाटांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय ३) खेळांच्या मैदानावर झोपू प्रकल्पांना परवानगी देणाचे धोरण वैध, न्यायालयाचा निर्णय ४) इराणवरील हल्ल्यांची पटकथा लिहिणारा माणूस कोण? ५) महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ! ६) लीड्स कसोटीपूर्वी या फलंदाजानं टेन्शन वाढवलं ७) अनोळखी आजोबांनी अमृताला विचारलेला प्रश्न चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Afficher plus Afficher moins
    12 min
  • Sakal Chya Batmya | आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार ते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल
    Jun 19 2025
    १) आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार २) रद्द झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट्सचे पैसे कसे परत मिळवायचे? ३) मुनीरसोबत या दोन आयएसआय अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता ४) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल ५) मुंबई मेट्रो-३ ‘ओएनडीसी’ नेटवर्कवर ६) अखेर मी वरिष्ठ झालो : रिषभ पंत ७) शाहिदसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच बोलली करिना स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Afficher plus Afficher moins
    10 min
  • Sakal Chya Batmya | व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ते स्मृती मानधना 6 वर्षांनी पुन्हा नंबर वन
    Jun 18 2025
    १) विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन आता अधिकृत होणार २) एअर इंडियाच्या पाच विमानांचं उड्डाण रद्द ३) व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ४) तेहरानमधून बाहेर पडा; भारतीयांना मार्गदर्शक सूचना ५) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपासणी अहवाल तीन महिन्यांत होणार सादर ६) स्मृती मानधना नंबर वन! 6 वर्षांनी पुन्हा सिंहासन काबीज ७) कमल हसनला 'सुप्रीम' दिलासा! ‘ठग ऑफ लाइफ’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Afficher plus Afficher moins
    10 min
  • Sakal Chya Batmya | नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय ते आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल
    Jun 17 2025
    १) नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय २) हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला ३) कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार ४) गुप्तचर संस्था एमआय६ ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली ५) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल ६) भारत-पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार ७) आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलचा प्रेमळ संदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Afficher plus Afficher moins
    10 min