Couverture de EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर

EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर

EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर

Écouter gratuitement

Voir les détails

À propos de cette écoute

मूळच्या विज्ञान शिक्षिका असलेल्या स्वातीताई सॅनिटरी पॅड निर्मिती व्यवसायात तशा अपघातानेच उतरल्या पण त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन सोडला नाही. उलट या दृष्टीकोनालाच साधन बनवून गुजरात, राजस्थान, हरियाणा इथल्या अगदी दुर्गम भागातल्या महिलांबरोबर त्यांनी मासिक पाळीविषयक शास्त्रीय माहितीची चळवळ उभारली. फक्त महिलाच नव्हेत तर या भागांतल्या पुरुषांनाही याविषयी माहिती देणाऱ्या बडोद्याच्या स्वाती बेडेकर या बेन विथ अ ब्रेन ठरल्या आहेत. त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित हिने
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !

    Ce que les auditeurs disent de EP 6 : सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवणाऱ्या स्वाती बेडेकर

    Moyenne des évaluations utilisateurs. Seuls les utilisateurs ayant écouté le titre peuvent laisser une évaluation.

    Commentaires - Veuillez sélectionner les onglets ci-dessous pour changer la provenance des commentaires.

    Il n'y a pas encore de critique disponible pour ce titre.