Couverture de संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?

संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?

संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?

Écouter gratuitement

Voir les détails

À propos de cette écoute

समाजात दाटलेला जातीयतेचा अंधार, अंधश्रध्देचं गारूड आणि अज्ञानी जणांचं चाललेलं शोषण आपल्या काव्यातून उलथून टाकणारे संत एकनाथ आजही समजापुढे मोठा आदर्श आहे. त्यांचं सामाजिक कार्य हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारं ठरलं. त्यांचं हेच योगदान जाणून घेऊया, सकाळ डिजीटलच्या "आझादी unplugged" मध्ये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या सिरिजच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीतील संतांचे योगदान ऐकणार आहोत. पाच भागांच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत असणारेत संत साहित्याचे अभ्यासक... डॉ. भावार्थ देखणे..
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !

    Ce que les auditeurs disent de संत एकनाथ हे आजच्या काळातले सुपर हिरो का ठरतात?

    Moyenne des évaluations utilisateurs. Seuls les utilisateurs ayant écouté le titre peuvent laisser une évaluation.

    Commentaires - Veuillez sélectionner les onglets ci-dessous pour changer la provenance des commentaires.

    Il n'y a pas encore de critique disponible pour ce titre.