Sushi Katha [Marathi Edition]

22 titres dans la série
0 out of 5 stars Pas de notations

Wonderful (Marathi Edition) Description

'गुळू बेंद्रे'!

नावाइतकेच रूप असलेला हा इसम...

जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्‍यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई.

पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो.

त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी!

बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण?

ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Afficher plus Afficher moins
Liste des produits
  • Volume 24 de la série

    Prix : 5,55 €

  • Volume 25 de la série

    Prix : 5,55 €

Les séries audio à découvrir.

Les séries audio

Tenté par la saga dont tout le monde parle ?