Couverture de आनंदाचा परीघ -Aanandacha Parigh

आनंदाचा परीघ -Aanandacha Parigh

आनंदाचा परीघ -Aanandacha Parigh

De : Kirtee and Sarika
Écouter gratuitement

À propos de ce contenu audio

प्रियआई बाबाआणित्यांच्या सृजनशील मुलांनो हे podcast आहे असंख्य पालकांसाठी जे आपल्या मुलांना सक्षमपणे घडवत आहेत. या podcast मधून तुम्हाला सृजनशील पिढी घडवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो, मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी ,नव्या काळातल्या नव्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यातून मिळतील.आम्ही किर्ती केदारी(Life Coach and Creative Parenting Trainer) आणि सारिका पाटील(Radio Jockey and Creative Educational Program Developer)घेऊन येत आहोत सृजनात्मक पालकत्वाच्या नवीन संकल्पना.Dear Parents and their creative Children, this podcast is for you, new wave of parentsKirtee and Sarika
Épisodes
  • #30: Kaththak Part 2 (कथ्थक भाग २)
    Jun 23 2023

    #30 : कथ्थक भाग २

    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आज आपण भेटणार आहोत नीलिमा हिरवे . या कथ्थक या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे . त्या कथ्थक अलंकार आहेत तबला विशारद आहेत.गेली अनेक वर्ष त्या अनेक विद्यार्थ्यांना कथ्थक या नृत्य प्रकार शिकवत आहेत.

    मुलांना कथ्थक नृत्य कले मध्ये पारंगत केल्यामुळे होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडील नृत्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि नृत्यातील त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.


    Afficher plus Afficher moins
    10 min
  • #29: कथ्थक नृत्यकला
    Jun 17 2023

    कथ्थक नृत्यकला

    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आज आपण भेटणार आहोत नीलिमा हिरवे . या कथ्थक या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे . त्या कथ्थक अलंकार आहेत तबला विशारद आहेत.गेली अनेक वर्ष त्या अनेक विद्यार्थ्यांना कथ्थक या नृत्य प्रकार शिकवत आहेत.

    Afficher plus Afficher moins
    15 min
  • # 28 : दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध -Vision and Foresight for Students #aanandachaparigh
    Jun 9 2023

    दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध


    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत

    दूरदृष्टी या गुणाविषयी. दूरदृष्टी ठेवून डोळसपणे आपण आपल्या भविष्याचा वेध घेऊ शकतो. पण हि दूरदृष्टी सगळ्यांमध्ये का नसते त्यामुळे वर्तमानातील आणि भविष्यातील दोन्ही संधी ते गमावतात. आमचा हा एपिसोड आवडला तर लाईक करा शेअर करा आणि subscribe करा .

    Announcing a thought-provoking podcast: "Vision and Foresight for Students"
    I am excited to share with you a podcast that aims to inspire and empower the next generation of leaders: "Vision and Foresight for Students"! 🎧✨
    In today's rapidly evolving world, having a clear vision and the ability to anticipate future trends has become more crucial than ever. Whether you're a student, educator, or professional working with young minds, this podcast is tailored just for you.
    Together, let's empower students to become future-ready and equip them with the tools to shape their own destiny.
    Stay tuned for more updates and get ready for an enlightening journey! 🚀
    #VisionAndForesight #Education #FutureLeaders #Podcast #EmpowerStudents #Inspiration #EducationReform #FutureReady #childdevelopment #creativeparenting #students#career

    Afficher plus Afficher moins
    6 min
Aucun commentaire pour le moment