Couverture de #30: Kaththak Part 2 (कथ्थक भाग २)

#30: Kaththak Part 2 (कथ्थक भाग २)

#30: Kaththak Part 2 (कथ्थक भाग २)

Écouter gratuitement

Voir les détails

#30 : कथ्थक भाग २

आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आज आपण भेटणार आहोत नीलिमा हिरवे . या कथ्थक या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे . त्या कथ्थक अलंकार आहेत तबला विशारद आहेत.गेली अनेक वर्ष त्या अनेक विद्यार्थ्यांना कथ्थक या नृत्य प्रकार शिकवत आहेत.

मुलांना कथ्थक नृत्य कले मध्ये पारंगत केल्यामुळे होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडील नृत्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि नृत्यातील त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.


adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment