Épisodes

  • #30: Kaththak Part 2 (कथ्थक भाग २)
    Jun 23 2023

    #30 : कथ्थक भाग २

    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आज आपण भेटणार आहोत नीलिमा हिरवे . या कथ्थक या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे . त्या कथ्थक अलंकार आहेत तबला विशारद आहेत.गेली अनेक वर्ष त्या अनेक विद्यार्थ्यांना कथ्थक या नृत्य प्रकार शिकवत आहेत.

    मुलांना कथ्थक नृत्य कले मध्ये पारंगत केल्यामुळे होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडील नृत्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि नृत्यातील त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.


    Afficher plus Afficher moins
    10 min
  • #29: कथ्थक नृत्यकला
    Jun 17 2023

    कथ्थक नृत्यकला

    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आज आपण भेटणार आहोत नीलिमा हिरवे . या कथ्थक या विषयात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे . त्या कथ्थक अलंकार आहेत तबला विशारद आहेत.गेली अनेक वर्ष त्या अनेक विद्यार्थ्यांना कथ्थक या नृत्य प्रकार शिकवत आहेत.

    Afficher plus Afficher moins
    15 min
  • # 28 : दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध -Vision and Foresight for Students #aanandachaparigh
    Jun 9 2023

    दूरदृष्टी आणि भविष्याचा वेध


    आनंदाचा परीघ या मराठी पॉडकास्ट मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत

    दूरदृष्टी या गुणाविषयी. दूरदृष्टी ठेवून डोळसपणे आपण आपल्या भविष्याचा वेध घेऊ शकतो. पण हि दूरदृष्टी सगळ्यांमध्ये का नसते त्यामुळे वर्तमानातील आणि भविष्यातील दोन्ही संधी ते गमावतात. आमचा हा एपिसोड आवडला तर लाईक करा शेअर करा आणि subscribe करा .

    Announcing a thought-provoking podcast: "Vision and Foresight for Students"
    I am excited to share with you a podcast that aims to inspire and empower the next generation of leaders: "Vision and Foresight for Students"! 🎧✨
    In today's rapidly evolving world, having a clear vision and the ability to anticipate future trends has become more crucial than ever. Whether you're a student, educator, or professional working with young minds, this podcast is tailored just for you.
    Together, let's empower students to become future-ready and equip them with the tools to shape their own destiny.
    Stay tuned for more updates and get ready for an enlightening journey! 🚀
    #VisionAndForesight #Education #FutureLeaders #Podcast #EmpowerStudents #Inspiration #EducationReform #FutureReady #childdevelopment #creativeparenting #students#career

    Afficher plus Afficher moins
    6 min
  • #27: अनुभवातून शिक्षण (Learning through Experience)
    May 26 2023

    आजच्या भागाकडे आपण जाणून घेणार आहोत. अनुभवातून शिक्षण याविषयी .

    अनुभव आणि त्यातून मिळणारे ज्ञान मुलांच्या नेहमी लक्षात राहते. याविषयी आणखी जाणून घेऊयात .

    Afficher plus Afficher moins
    6 min
  • #26: मार्क्स आणि त्या पलीकडले ज्ञान
    May 19 2023

    मार्क्स आणि त्या पलीकडले ज्ञान

    Afficher plus Afficher moins
    5 min
  • #25:आकाशाशी जोडू नाते
    May 12 2023

    आनंदाचा परीघ मराठी podcast मध्ये आजचा आपला विषय आहे आकाशाची जोडू नाते. मुलांना ग्रहताऱ्यांची माहिती करून देण्यासाठी आकाश दर्शनाची अनेक कार्यक्रम शाळांमध्ये व इतर ठिकाणीही होत असतात. आकाश दर्शनाच्या या कार्यक्रमांविषयी अधिक जाणून घेऊयात आजच्या या भागात.

    Afficher plus Afficher moins
    8 min
  • #24:Children and their boredom (कंटाळा आणि मुले) #aanandachaparigh
    Apr 28 2023

    #24 :कंटाळा आणि मुले

    प्रिय पालकांनो हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल कारण बऱ्याचदा मुले तक्रार करत असतात कि खूप कंटाळा आलाय ,आई बाबा काय करू, काय खेळायचे ?

    तर या कंटाळाच मुलांना कसा फायदा होतो हे आपण या भागात जाणून घेऊयात..

    This latest podcast episode is about , "Boredom and Kids: Why it's Important and How to Encourage it."

     As parents, we often feel the need to constantly entertain our children, but studies have shown that allowing kids to experience boredom can actually be beneficial for their development. In this episode, we explore why boredom is important and share tips on how to encourage it in a healthy way.

     Whether you're a parent or a professional working with children, this episode is sure to provide valuable insights.

    So if you're interested in learning more about boredom and its benefits for kids, be sure to tune in to our latest podcast episode. Don't forget to share with your friends and colleagues who may find this topic relevant.

    #childdevelopment

    #boredom #parentingtips #

    Afficher plus Afficher moins
    6 min
  • #23 : संगीताची साधना
    Apr 21 2023

    संगीताची साधना

    प्रिय पालकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संगीताचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर कसा परिणाम होतो.आज आपल्या सोबत आहेत संगीत विशारद सौ दीपाली सारंग रोकडे. या अनेक वर्ष मुलांना सुगम आणि शास्त्रीय संगीत शिकवत आहेत . या अनेक वर्ष मुलांना सुगम आणि शास्त्रीय संगीत शिकवत आहेत . त्यांच्याकडून जाणून घेऊयात गाणे शिकल्याने मुलांना कसा फायदा होतो. हि कला त्यांना आयुष्य अधिक छान जगण्यासाठी किती उपयोगाची आहे ते समजून घेऊयात .

    Afficher plus Afficher moins
    10 min