Couverture de Pavankhind

Pavankhind

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Pavankhind

De : Babasaheb Purandare
Lu par : Babasaheb Purandare
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 5,01 €

Acheter pour 5,01 €

Offres de saison | 0,99 € par mois pendant les 3 premiers mois

5,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा फोडणे अशक्य होते. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल मराठी फौजेला घेऊन पन्हाळ्याचा वेढा तोडण्यासाठी निघाले. त्यांना जौहरच्या राखीव सेनेने वाटेतच गाठले. महाराजांना हे कळताच त्यांनी जौहरला शरण येण्याचा खलिता धाडला. जौहर गाफील झाला हे पाहून महाराज गडावरून चोरवाटेने निसटले पण घात झाला. त्यांची पालखी सिद्दी जौहरच्या हेरांनी ओळखली. जौहरचे सैन्य महाराजांचा पाठलाग करू लागले. महाराज अतिशय वेगाने विशाळगडाकडे निघाले. शर्थ करून सर्वांनी गजापूरची खिंड गाठली. गड चार कोस दूर होता. बाजींनी हट्टाने महाराजांना विशाळगडाकडे जायला लावले आणि निम्म्या सेनेनिशी घोडेखिंडीच्या तोंडाशी बाजी उभा राहिला. महाराज गडावर पोहचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झूंजवणार होता. सिद्दी मसूदचा हल्ला आलाच. खिंडीवर भयंकर रणकंदन सुरू झाले....!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment