Couverture de Matelicha Sood

Matelicha Sood

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Matelicha Sood

De : Sanjay Sonawani
Lu par : Pari Telang
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 9,99 €

Acheter pour 9,99 €

विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. "चेटके...ती मस्तके आणि दिव्य..." केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , "मातेलीचा सूड" स्टोरीटेलवर.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Fantasy Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment