Couverture de Arthashastra - Kautilya

Arthashastra - Kautilya

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Arthashastra - Kautilya

De : Deepa Deshmukh
Lu par : Amogh Chandan
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 5,01 €

Acheter pour 5,01 €

Offres de saison | 0,99 € par mois pendant les 3 premiers mois

5,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
'माणूस हा जन्माने नाही, तर कर्माने श्रेष्ठ असतो' असे सांगतानाच चाणक्याने शिक्षण हे माणसासाठी किती महत्वाचे आहे हे पदोपदी सांगितले. चाणक्याने लिहिलेल्या ग्रंथात शिस्त, अधिका-यांची कर्तव्ये, कायदा, उद्योग, राष्ट्राची आचारसंहिता, कार्यालयीन हिशोब आणि कामकाज, व्यापार, जकात आणि उत्पादन शुल्क, मालमत्ता. ठेवी, कर्जवसूली, परराष्ट्रधोरण आणि अर्थशास्त्राविषयी चर्चा केली आहे. कामगारांचे हक्क, संरक्षण, मजूरी आणि कामाचे स्वरूप याविषयी त्यानं विस्ताराने लिहून ठेवलं आहे. त्यानं संबंधित अधिका-यांच्या हलगर्जी पणासाठी त्यांना कठोर दंड करावा असही म्हटलं आहे. हा ग्रंथ अर्थशास्त्र आणि राजनिती यांच्यावर लिहिलेला मानवी इतिहासातला पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classiques Politique et gouvernement Sciences politiques
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment