Couverture de Quran - Muhammad Paigambar

Quran - Muhammad Paigambar

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

Quran - Muhammad Paigambar

De : Deepa Deshmukh
Lu par : Deepti Dandekar
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पारंपारिक इस्लाम धर्माच्या धारणांप्रमाणे परमेश्वराचे अंतिम प्रेषित असलेले मुहम्मद पैगंबर यांनी साधारणपणे इ.स.६०९ ते ६३२ या कालावधीमध्ये 'कुरआन' मधला संदेश अवतरीत केला. प्रत्यक्ष अल्लाहने मुहम्मद पैगंबर यांना 'कुरआन' चा संदेश सांगितला आणि तो एकदम न सांगता थोडाथोडा सांगितला असे मानण्यात येतं. आज जगभरात लोकसंख्येच्या २४ टक्क्यांहून अधिक मुस्लिम वास्त्यव्य करतात. कुरआन मध्ये 'मी कोण आहे ? माझ्या निर्मितीचा हेतू काय?माझं जगाशी नातं काय? जीवन आणि मृत्यू काय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. कुरआनमध्ये शांतीचा संदेश आहे, मात्र ज्यावेळी संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल आणि स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्यावेळी युध्द करावं असंही सांगितलं आहे. 'ला इलाह इल्लिल्लाह मुहम्मद रसूल्लिल्लाह ' म्हणजेच अल्लाहशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे असं म्हटलं आहे आणि यालाच कुरआनची मुख्य शिकवणही मानतात.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Classiques
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment