Épisodes

  • २४. मायबोली जपू या ! 🎧⛳
    Feb 27 2022
    आणि अखेर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर बोलक्या भावना मराठी पॉडकास्ट पुनश्च आलेला आहे आपल्या श्रवणीय सेवेत; मराठी भाषा गौरव दिन निमित्त मायबोली जपू या ! या आपल्या नव्या कोऱ्या भागासह. 🎧संपूर्ण भाग अवश्य ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍️👇
    Afficher plus Afficher moins
    3 min
  • २३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
    Sep 8 2021
    जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
    Afficher plus Afficher moins
    21 min
  • २२. युगंधर...🌿🌸
    Aug 31 2021
    सण विशेष भाग
    Afficher plus Afficher moins
    6 min
  • २१: जपू मैत्र जिवांचे...
    Aug 11 2021
    अन्वी बाळाला मदत करण्यासाठी - https://www.impactguru.com/fundraiser/help-anvi-suraj-wavhal G-pay/Phone Pay/ PayTm :- 9766188989 सुरज वाव्हळ (अन्वीचे बाबा) तुमचे १०० रुपये हि बाळाच्या उपचारासाठी मोठी मदत असेल. ते ही शक्य नसल्यास कृपया हा msg तरी जास्तीतजास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहचवा हि सुद्धा मदतच असेल.
    Afficher plus Afficher moins
    19 min
  • २०. संवाद कर्तव्याचा; अनुभव माणुसकीचा ✨
    Aug 9 2021
    महापूर सेवा कर्तव्य विशेष परिसंवाद डेक्कन हायकर्स अँड आऊट डोअर्स संस्थेसोबत. संपूर्ण संवाद नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कळवायला विसरू नका.🙏 हायकर्स अँड आऊट डोअर्स संस्थेसोबत जोडले जाण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे: संपर्क / माहिती- 8888448969 / 9503171654 deccanhikersandoutdoors@gmail.com
    Afficher plus Afficher moins
    19 min
  • १९. वर्षपूर्ती...❤️
    Aug 7 2021
    सलग ३१ भाग, २ विशेष Segments, १२.४k total play rate आणि १८ राष्ट्रामध्ये पोहचलेला आपला बोलक्या भावना पॉडकास्ट पूर्ण करत आहे १ वर्षाचा टप्पा.📢🎧 सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.🤗✨
    Afficher plus Afficher moins
    3 min
  • १८: आषाढी एकादशी निमित्त 'बोलावा विठ्ठल' निरूपण विशेष भाग.♥️🚩
    Jul 20 2021
    *!!राम कृष्ण हरी!!* बोलक्या भावना पॉडकास्ट वर आषाढी एकादशी निमित्त 'बोलावा विठ्ठल' निरूपण विशेष भाग. युवाकीर्तनकार ह.भ.प. संकेत महाराज यादव यांचा भावभक्तीमय निरूपण श्राव्य सहभाग आवर्जून ऐका आपल्या बोलक्या भावना पॉडकास्ट वर.
    Afficher plus Afficher moins
    18 min
  • १७: बोलक्या भावना पॉडकास्ट वर श्राव्य विशेष भाग ' ज्ञानदेवांची पर्यावरण संकल्पना'🌍🍃
    Jul 19 2021
    एक दिवस रोपांचा आणि आपल्या फोटोंचा कसा असू नये, ज्ञानेश्वरीतील पर्यावरण नेमके काय सुचवते अशा बऱ्याच प्रश्नांची , गैरसमजांची उत्तरे मिळण्यासाठी आणि माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी... आपला आजचा श्रवणीय भाग नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 🍃🎧
    Afficher plus Afficher moins
    8 min