Couverture de बोलक्या भावना..Marathi Podcast

बोलक्या भावना..Marathi Podcast

बोलक्या भावना..Marathi Podcast

De : aditi bhavekar
Écouter gratuitement

3 mois pour 0,99 €/mois

Après 3 mois, 9.95 €/mais. Offre soumise à conditions.

À propos de ce contenu audio

भावनेच्या ओलाव्या शिवाय आपल्या सुखाची मोहित नेहमीच अपूर्ण आहेत; अशाच प्रत्येक भाव-भावनांची सांगड घालत सुरु होतोय आपल्या बोलक्या भावनेचा प्रवास. यातुन आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बोलका होईल अन् आनंदी सुध्दा.🌸 So let's go and scroll down.. आणि आपल्या बोलक्या भावना या मराठी podcast ला आवर्जुन visit करायला विसरु नका...aditi bhavekar Philosophie Sciences sociales
Les membres Amazon Prime bénéficient automatiquement de 2 livres audio offerts chez Audible.

Vous êtes membre Amazon Prime ?

Bénéficiez automatiquement de 2 livres audio offerts.
Bonne écoute !
    Épisodes
    • २४. मायबोली जपू या ! 🎧⛳
      Feb 27 2022
      आणि अखेर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर बोलक्या भावना मराठी पॉडकास्ट पुनश्च आलेला आहे आपल्या श्रवणीय सेवेत; मराठी भाषा गौरव दिन निमित्त मायबोली जपू या ! या आपल्या नव्या कोऱ्या भागासह. 🎧संपूर्ण भाग अवश्य ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍️👇
      Afficher plus Afficher moins
      3 min
    • २३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
      Sep 8 2021
      जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
      Afficher plus Afficher moins
      21 min
    • २२. युगंधर...🌿🌸
      Aug 31 2021
      सण विशेष भाग
      Afficher plus Afficher moins
      6 min
    Aucun commentaire pour le moment