Couverture de Niyantrak

Niyantrak

Aperçu
Offre à durée limitée

3 mois d'Audible Standard gratuits

3 mois pour 0,00 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois.
Essayez pour 0,00 €/mois
L'offre prend fin le 15 Juillet 2026 à 23 h 59.
Plus d'options d'achat

Niyantrak

De : Suhas Shirvalkar
Lu par : Sanket Mhatre
Essayez pour 0,00 €/mois

3 mois pour 0,99 €/mois, puis 5,99 €/mois. Possibilité de résilier chaque mois. Offre valable jusqu'au 15 juillet 2026 à 23 h 59.

Acheter pour 6,03 €

Acheter pour 6,03 €

एकदा असाच बसलो असताना, माझी सावली माझ्यासमोरच हसत उभी! आधी माझाही तुमच्यासारखाच विश्वास बसला नसता. पण सावलीनं समजावून सांगितलं ना! म्हणाली. घन:श्याम, मी तुझी सावली आहे. तू माझं शरीर आहेस. म्हणजे, माझ्या मनात जे येतं, ते मी तुझ्या शरीराकडून करवून घेते! असं कसं? मी विचारलं. पण एक गमतीदार योगायोग म्हणजे, सावली जश्शी उभी होती ना, तस्सा मी उभा होतो! ती माझी कीव करीत म्हणाली, तुला काय वाटतं, तू डॉक्टरांच्या औषधांनी त्या मालिशवाल्याच्या पाय चोळण्यांनी किंवा आईच्या परिश्रमांनी बरा झालास? नाही? 'तू माझ्या मुळे बरा झालास... मी नसते तर तू देखील नसतास. माणसानं फक्त स्वत:च्या सावलीला घाबरावं. सावलीच! तीच माणसाचं नियंत्रण करते. तीच माणसाचं भूत- वर्तमान- भविष्य असते!' तुम्हाला काय वाटतं? आपली उत्सुकता आवरा आणि आणि ऐका सु.शिं.ची अप्रतिम गूढकथा- 'नियंत्रक'.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Fiction Littérature du monde
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment