Couverture de Mhanun 'UPI' Mahatvach!

Mhanun 'UPI' Mahatvach!

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Mhanun 'UPI' Mahatvach!

De : Vinayak Pachalag
Lu par : Nihal Rukdikar
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 7,00 €

Acheter pour 7,00 €

À propos de ce contenu audio

हे प्रोडक्ट कोण्या एका खासगी कंपनीचं नसल्यामुळे व त्या प्रोडक्टचा कुणी एक हिरो/नायक नसल्यामुळे ते कदाचित आपल्या लक्षात येत नाही. हे 'मेड इन इंडिया' व जगभर चालू शकेल असं जागतिक दर्जाचं प्रोडक्ट म्हणजे अर्थातच 'युनिफाईड पेमेंट इंटरफेस' म्हणजेच युपीआय! आज तुम्ही हा लेख वाचताय याचा अर्थ असा, की तुमच्या मोबाईलमध्येसुद्धा एखादं तरी युपीआय अ‍ॅप नक्कीच आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे, आम्ही अ‍ॅप्स तर वेगवेगळी वापरतोच पण ती तर वेगवेगळ्या कंपन्यांची आहे; मग युपीआय नक्की आहे तरी काय? पेटीएम असुदे, किंवा फोनपे, गुगल पे असूदेत, ज्याचं आधीचं नाव 'तेज' होतं, हे सगळे केवळ अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सच्या आत काम करणारी टेक्नॉलॉजी ही अस्सल भारतीय आहे, जी एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने बनवली आहे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
Aucun commentaire pour le moment