Couverture de Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

De : Gaurav Muthe
Lu par : Zahid
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 5,01 €

Acheter pour 5,01 €

देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत्यक्ष युद्धात अडकलेल्या सैनिकांसारखीच झाली आहे. ही कोंडी नक्की आहे तरी काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Economie
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment