Couverture de LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila

LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila

De : Gaurav Muthe
Lu par : Ratna
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 5,89 €

Acheter pour 5,89 €

हत्ती गेला अन् शेपूट राहिले ही म्हण प्रत्येकाने ऐकली असेलच. एलआयसीच्या बाबतीतदेखील ही म्हण लागू होईल, मात्र उलट अर्थाने! म्हणजेच शेपूट गेली अन् हत्ती राहिला! भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलंय. एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वितेसाठी केंद्र सरकारचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी आयपीओ बाजारात धडकेल त्यावेळी भांडवली बाजारातील परिस्थितीदेखील आयपीओवर परिणाम करेल. त्याचा एकूणच पॉलिसीधारकांवर, गुंतवणुकदारांवर, शेअर बाजारावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला-वाईट कसा परिणाम होईल ते बघूया.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Economie
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment