Couverture de Jhalak

Jhalak

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Jhalak

De : Suhas Shirvalkar
Lu par : Aniruddha Dadke
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 8,99 €

Acheter pour 8,99 €

À propos de ce contenu audio

तो लहान असताना त्याला छोटासा अपघात झाला होता, पण त्या गोष्टीला कोणी महत्त्व दिलेलं नव्हतं, जसजसा तो मोठा होत गेला, तसं त्याच्या स्मृतीपटलावरून ती घटना साफ पुसली गेली होती. पण याच अपघातामुळे त्याच्या मेंदूतले असंख्य निद्रिस्त सेल्स जागृत झालेले आहेत, याची त्यालाही कल्पना नव्हती. यामुळे भविष्यकाळात घडणाऱ्या घटना त्याला अगोदरच दिसू लागल्या, असं काही वेगळेपण देण्यामागे खरोखरच काही ईश्वरी संकेत असेल, का तो फक्त एक शास्त्रीय चमत्कार असेल? 'झलक', सु.शि.लिखित, जातक शिलेदार या तरुणाच्या आयुष्यातील क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी नि अगतिकतेची गूढ कहाणी!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Science-fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment