Couverture de Hatachi Ghadi Tondavar Bot

Hatachi Ghadi Tondavar Bot

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Hatachi Ghadi Tondavar Bot

De : Madhav Kondvilkar
Lu par : Mohak Ninad
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 17,99 €

Acheter pour 17,99 €

À propos de ce contenu audio

ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते. माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ' मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या आत्मचारीत्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्राची लाटच आली त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित्य जागतिक पातळीवरील साहित्य विश्वात अग्रभागी आहे त्यामागे दलित साहित्यिकांची तपश्चर्या आणि त्यांचे व्यवस्थाबदलाचे स्वप्न आहे. श्री. कोंडविलकर यांनी अनेक साहित्य प्रकारात सहज संचार केला.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Fiction historique Littérature du monde
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment