Couverture de Hasasor S01E01

Hasasor S01E01

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Hasasor S01E01

De : Neeraj Shirvaikar
Lu par : Lalit Prabhakar
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 4,52 €

Acheter pour 4,52 €

सब इन्स्पेक्टर अमर पाटील आपल्या पहिल्या केस मध्ये घडलेल्या विचित्र घटना, ज्यामुळे त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं, ते रेकॉर्ड करतोय . आठ वर्षांपूर्वी निखिल जगताप ह्या अठरा वर्षांच्या मुलाने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला - ही अमरकडे आलेली पहिली केस . पोलिसांनी धरलेला निखिल, अमरला पाहताच चवताळला आणि एक शब्द जोरात ओरडला. हा शब्द कोणता आणि ह्याचा नेमका अर्थ काय, हे कळायच्या आधीच, काही विचित्र घटना घडू लागल्या. कोणत्या न कोणत्या मार्गाने '८' चा आकडा समोर येऊ लागला, आणि रोज रात्री त्याला एक विशिष्ट दुःस्वप्न पडू लागलं.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Thrillers et romans à suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment