Couverture de Hasasor 2

Hasasor 2

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Hasasor 2

De : Neeraj Shirvaikar
Lu par : Anita Date
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 20,99 €

Acheter pour 20,99 €

डिव्होर्सी आई-वडील , अब्यूज करणारा बॉयफ्रेंड यांना कंटाळलेली अंजनी सबनीस, त्यांच्यापासून दूर गोव्याच्या शांत सुंदर अश्या सोर्लेम गावात वर्क फ्रॉम होम करत सेटल होण्यासाठी येते. पण ती आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून गावातली लहान मुलं एकामागोमाग एक गायब होऊ लागतात. तिला संशयित म्हणून पकडलं जातं . मानसिक रुग्ण असलेली माधवी , तो आलाय .. हसासोर आलाय म्हणत तिच्यासमोर किंचाळते. मुलांना गायब कोण करतंय ह्याचा माग काढताना अंजनीला इंस्पेक्टर अमर पाटीलच्या जुन्या टेप्स सापडतात. भीतीचा पंथ खरंच अस्तित्वात आहे का ? आणि त्याचा अंजनीच्या जन्माशी कसा संबन्ध आहे ह्याच्या मुळापर्यंत अंजनी जाऊ शकेल ? अमर पाटीलला शोधत आला तसा हसासोर अंजनीपर्यंतही पोहोचेल ?©2024 Storytel Original IN (P)2024 Storytel Original IN Thrillers et romans à suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment