Couverture de Faster Fenechya Galyat Maal

Faster Fenechya Galyat Maal

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Faster Fenechya Galyat Maal

De : Bh.Ra.Bhagwat
Lu par : Ameya Wagh
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 13,99 €

Acheter pour 13,99 €

फाफे आणि त्याचा रुममेट सुभाष देसाई एक दिवस सायकल काढून फिरायला गेले. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार झालं होतं. अशा प्रसन्न वातावरणात गळ्यात गलोल टाकून, सायकलवर टांग टाकत हे दोघं नदीकिनारी गेले. झाडावरच्या चिंचा, उंबरं गलोलीनं पाडता पाडता, सुभाषला एका झाडावर, कावळीचं घरटं दिसलं. त्यानं गलोलीनं नेम धरून त्या दिशेनं एक दगड भिरकावला, त्याबरोबर बिचाऱ्या कावळीचं ते घरटं पडलं...पण त्यातून कावळीची पिल्लं, अंडी वगेरे खाली न पडता चक्क एक सोन्याची माळ पडली. आता कावळीच्या घरट्यात ही सोन्याची माळ कशी आली बुवा? असं कोडं पडलंय ना? ते सोडवायचं तर ऐकुया, 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ' अमेय वाघसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Action et aventure Policier, thrillers et œuvres à suspense Thrillers et romans à suspense
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment