Couverture de Bandista

Bandista

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Bandista

De : Suhas Shirvalkar
Lu par : Anupama Takmoge
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 € mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 16,99 €

Acheter pour 16,99 €

À propos de ce contenu audio

स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पुरूषाच्या डोळ्यापुढे फक्त अहंकार असतो अन् बंदिस्त कुंपणाआड सावरणारं कुणीच नसतं. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'बंदिस्त', ऐका , स्टोरीटेल वर अनुपम ताकमोगे यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Fiction Policier Vie de famille
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Aucun commentaire pour le moment