Couverture de Amartya Bharat

Amartya Bharat

Aperçu

Bénéficiez gratuitement de Standard pendant 30 jours

5,99 €/mois après la période d’essai. Annulation possible à tout moment
Essayez pour 0,00 €
Plus d'options d'achat

Amartya Bharat

De : Amish Tripathi
Lu par : Mangesh Satpute
Essayez pour 0,00 €

Renouvellement automatique à 5,99 €/mois après 30 jours. Annulation possible chaque mois.

Acheter pour 15,29 €

Acheter pour 15,29 €

Offres de saison | 0,99 € par mois pendant les 3 premiers mois

5,99 €/mois par la suite. Des conditions s’appliquent. Annulation mensuelle possible.
भारत म्हणजे मानवतेच्या उदयाची साक्षीदार असलेली संस्कृती, तिने इतर संस्कृतींचा उदय आणि धुळधाणही पाहिली. या 'भारत' नावाच्या संस्कृतीचं गुणगाण गायलं गेलं आणि तिच्यावर हल्ले, चिखलफेकही झाली. पण या सहस्त्र वर्षात, अनेक चढ- उतारानंतर भारत आजही जिवंत आहे. कसा आहे हा बदलत गेलेला भारत? तो अजेय, अमर्त्य का आहे? इतिहासात अनेक आक्रमणं होऊन, बरीच पडझड होऊनही भारताचं, इथल्या लोकांचं स्वत्व आणि सत्व कसं टिकलं, त्याची चर्चा हे पुस्तक करतं. भारत, हिंदुस्थान, इंडिया अशी कितीही नावं बदलली असली तरी या महान भूमीचा आत्मा मात्र अमर्त्य आहे, याचा प्रत्यय हे ऑडियोबुक ऐकताना येतो.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Antiquité
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Aucun commentaire pour le moment