Épisodes

  • मुलं अभ्यास का करत नाहीत? | Mula abhyas ka karat nahit?
    Feb 24 2025
    परीक्षा जवळ आल्या की अभ्यास कर, अभ्यास कर म्हणत पालक मुलांच्या मागे लागतात. पण अभ्यास कसा केला पाहिजे हे समजून घेतलं तर सगळ्यांनाच ती प्रक्रिया सोपी जाऊ शकते. मेंदू अभ्यास तज्ञ डॉ. श्रुती पानसे सांगता आहेत काही सोप्या युक्त्या.
    Afficher plus Afficher moins
    21 min
  • Do we have fake news?
    Dec 6 2024
    This podcast episode, discusses the rapid spread of misinformation, specifically false messages, on WhatsApp and other social media platforms in India. It highlights a real-life example of a forwarded message about a child kidnapping, illustrating how easily such messages are shared without verification. The episode explores the psychological reasons behind believing and sharing false information, emphasizing the cultural context and lack of critical thinking. Finally, it offers practical advice on how to avoid spreading misinformation, including five key questions to ask before forwarding any message, and stresses the importance of media literacy. Created with the help of Google's NotebookLM Original article by Mukta Chaitanya is in Marathi Language.
    Afficher plus Afficher moins
    20 min
  • Decoding the Digital Future: Navigating the AI Revolution
    Nov 29 2024
    Hello, dear listeners! 🌟 I’m excited to announce a new chapter in our journey—my experiment with my podcast, Screen Time with Mukta. While my articles are primarily written in Marathi, this podcast will be in English, allowing me to connect with a global audience. This podcast is made possible through Google’s NotebookLM, an innovative tool that allows me to transform my articles into podcast. This step is inspired by the need to break language barriers and share my thoughts, research, and stories with people worldwide. For those of you who couldn’t access my work due to language constraints, this is an opportunity to join the conversation. Expect engaging discussions on digital literacy, cyber parenting, screen time management, and much more, all tailored to help us navigate the digital world together. Stay tuned for the first episode, and thank you for being part of this exciting journey! 🌍🎙️
    Afficher plus Afficher moins
    12 min
  • K pop Idol व्हायचं म्हणून सोडलं घर..| k pop idol vhayaych mhanun sodala ghar
    Nov 27 2023
    इंटरनेटमुळे आता जग अतिशय जवळ आलं आहे. त्यामुळे कधीकाळी अशक्यप्राय वाटणारी स्वप्नं, आजच्या पिढीला आता आवाक्यात आल्यासारखी वाटू लागली आहेत. ही स्वप्नं आता तरुणाईला भुरळ घालतायेत. या भुरळ घालणाऱ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे, कोरीयन पॉप music आणि कोरियन फिल्म इंडस्ट्रीत स्टार होण्याचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजची तरुणाई प्रयत्न करतेय. पण याच स्वप्नाळू तरुणाईला गळाला लावण्यासाठी सायबर गुन्हेगारही सज्ज आहेत. या स्वप्नाळू तरुण - तरुणींना सायबर गुन्हेगार कशाप्रकारे फसवू शकतात? आणि त्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी तरुणाईने कशी खबरदारी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा पॉडकास्ट जरूर ऐका! सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
    Afficher plus Afficher moins
    9 min
  • ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch?
    Nov 20 2023
    ऑनलाईन रमी हा प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ऑनलाईन रमीला 'गेम ऑफ चान्स' म्हणणे म्हणजे एक पळवाट आहे का? 'गेम ऑफ चान्स' म्हणत म्हणत ऑनलाईन रमीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरु झालाय का? याचं व्यसन लागू शकतं का? 'ग्रे फाऊंडेशन'चे संचालक चैतन्य सुप्रिया यांच्याशी ऑनलाईन रमी या विषयावर आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका! सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
    Afficher plus Afficher moins
    29 min
  • सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?
    Nov 13 2023
    न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत? सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
    Afficher plus Afficher moins
    15 min
  • दिवाळी शॉपिंग करताय ? मग हे ऐकाचं ! | Diwali shopping karatay, Mag he eikach!
    Nov 7 2023
    ऐन दिवाळीच्या, सणासुदीच्या तोंडावर ऑनलाईन शाॅपिंग करत असताना खूप ऑनलाईन फसवणुक होत असते. त्या पासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहुयात आजच्या सायबरविकली मध्ये.*** सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र - 9307474960
    Afficher plus Afficher moins
    5 min
  • QR कोड scam घडतो कसा? | QR code scam ghadato kasa?
    Nov 2 2023
    QR कोड स्कॅम घडतो तरी कसा ? QR कोड स्कॅम म्हणजे नेमकं काय ? QR कोड स्कॅन केलाच आणि पैसे गेले तर काय करावं ?आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय करता येऊ शकते?स्क्रीन टाईम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका! सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960
    Afficher plus Afficher moins
    5 min