Épisodes

  • #224 - कुळ दैवत आणि जागृत देवस्थाननांचे महत्त्व काय? | Sadhguru Marathi
    Oct 14 2026
    #Sadhguru​​​ योग संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या देवता वेगवेगळ्या हेतूने प्राण प्रतिष्ठित केल्या होत्या आणि जीवनाच्या ठराविक आयामांना सामोरे जाण्यासाठी,एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट देवतेच्या संपर्कात येऊ शकते. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    11 min
  • #223 - लोक इथेच चुकतात.. म्हणून प्रगती होत नाही | मुक्तीचा मार्ग एका निर्णयापासून सुरू होतो #Enlightenment
    Oct 12 2026
    #UnwaveringFocus #NischalaTatvam #PathToEnlightenment #SpiritualConsistency #InnerTransformation #SadhguruWisdom #PathToEnlightenment #Liberation #JeevanMukti #Focus #Sadhguru #SadhguruMarathi#सद्गुरू ​​​ योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    2 min
  • #222 - दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती : नवरात्रीत देवीची ही तीन रूपं काय सांगतात? | True Meaning of Navratri
    Oct 11 2026
    #Sadhguru #Lakshmi #Yoga नवरात्री हा देवीच्या तीन रूपांना – दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी – समर्पित आहे, जी शक्ती, ज्ञान आणि संपत्ती या तीन मूलभूत गुणांचे प्रतिनिधित्व करतात. नवरात्री म्हणजे केवळ शक्ती, ज्ञान किंवा संपत्ती मिळवणे नव्हे; तर त्या सर्वांच्या पलीकडे जाणे होय. - सद्गुरू १५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रातील 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे. या दर्शनाचा संपूर्ण दुसरा भाग यूट्यूबवर पहा. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    2 min
  • #221 - महालय अमावस्या: पितरांच्या १२ पिढ्यांसाठी विधी | Mahalaya - Rituals For 12 Generations of Ancestors
    Oct 8 2026
    #mahalayaamavasya #pitrupaksha #Yoga महालय अमावस्येला काळभैरव शांती प्रक्रियेसाठी नोंदणी करा: - bhairavi.co/ma #mahalaya #pitrupaksha #mahalayaamavasya ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    2 min
  • #220 - मृत्यूच्या वेळी प्राण शरीराबाहेर कसा पडतो? | Sadhguru Marathi | How Does Life Leave The Body?
    Oct 6 2026
    #Sadhguru​​​ मनुष्यामध्ये मृत्यूविषयी कुतूहल खूप पूर्वीपासूनच आहे. मृत्यू होतो म्हणजे नक्की काय? तो त्रासदायक असतो का?मला मरायचं नसेल तर मी काय करू शकतो? आपल्याला असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या व्हिडिओ मधून सद्गुरू मृत्यूची प्रक्रिया आणि त्यामागे असलेलं विज्ञान यावर प्रकाश टाकत आहेत. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    9 min
  • #219 - मानसिक रोगाची महामारी येऊ पाहत आहे.. हे करायलाच हवं. | Creating Mental Health & Wellbeing
    Oct 5 2026
    #depression #anxiety #Sadhguru#health #mind #मन #आरोग्य #depression #anxiety ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    5 min
  • #218 - नवरात्री का साजरी करतात? | उपवास आणि साधनेचे महत्त्व | देवीच्या नऊ रात्रींचे रहस्य #Navratri
    Oct 1 2026
    सद्गुरू नवरात्रीचं – म्हणजेच देवीच्या नऊ रात्रींचं – महत्त्व उत्सव आणि परंपरेच्या पलीकडे जाऊन सांगतात. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या प्रतीकात्मक रूपांचा आढावा घेत, ते सांगतात की शक्ती, संपत्ती आणि ज्ञान हे एखाद्याच्या आयुष्यात कशा प्रकारे असीम शक्यता ठरू शकतात किंवा विषही ठरू शकतात. तसंच, ते नवरात्रीतल्या उपवासाचं महत्त्व आणि विजयादशमीचा अर्थ यांवरही बोलतात; आणि खरा विजय हा अधिकाधिक गोष्टींच्या संचय करण्यात नसून स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाण्यात असतो, हे समजावून सांगतात. १५ सप्टेंबर २०२६ रोजी ईशा योग केंद्रात झालेल्या 'सद्गुरू दर्शन' कार्यक्रमातील हा एक अंश आहे. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    12 min
  • #217 - मेंदू की हृदय - ऐकायचं कुणाचं? | Head or Heart, which one to listen to? - Sadhguru
    Sep 28 2026
    #Meditations #Yoga #head#head #heart #YouthAndTruth सद्‌गुरू सांगतात की जेव्हा आपलं हृदय एक गोष्ट सांगतं आणि मेंदू दुसरी गोष्ट सांगतं तेव्हा निर्णय कसे घ्यायचे. ⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠ अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠ माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠ Guided ⁠#Yoga⁠ & ⁠#Meditations⁠ by Sadhguru (Free Online) - https://tinyurl.com/449yht43 सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा) - https://www.youtube.com/SadhguruMarathi%E2%80%8B - https://www.instagram.com/Sadhguru_Marathi_Official - https://www.facebook.com/SadhguruMarathi/ Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Afficher plus Afficher moins
    17 min